Imagini
ContribuieNu există imagini de arătat
Rezervă acum
Recenzii
Contribuiți la feedbackBest place to enjoy your life with food and nature.. आवडलं लका
आमंत्रण कृषी पर्यटनला आम्ही ४०लहानमोठे व्यक्ती शनिवार आणि रविवार असे दोन दिवस गेलो होतो. तिथे गेल्यापासून परत निघेपर्यंत खूप स्नेहपुर्ण आदरातिथ्य श्री.शशिकांत जाधव आणि त्यांची पुर्ण टीम यानीं केलं.या दोन दिवसात झाडांविषयी आणि इतर motivational गोष्टी शिकायला मिळाल्या. सौ. जाधव या तर अन्नपूर्णाच आहेत. आलेले लोक इथे जेवले किंवा खाऊन गेले की पूर्णतः तृप्त होऊनच जातात. त्यांची टीम आलेल्या लोकांचे हसतमुखाने काय हवं नको ते बघत होती. शहरी जीवनापासून दूर असुनही तिथल्या स्वच्छ रूम्स आधुनिक पद्धतीच्या आहेत. खुप माहितीपुर्ण, स्नेहपुर्ण असे हे कृषी पर्यटन केंद्र आहे. एकदा तरी नक्कीच भेट द्यावी असे ठिकाण..... परत नक्कीच यावस वाटेल असं पर्यटन केंद्र...
Cool place to visit with family.... Truly enjoyable....
Aamantran Agri Tourism is a best place to hangout... specially chicken dam briyani is awesome there
It is best place to spend your time and it is very greenery place.